Appreciation of a poem: कवितेचे रसग्रहण म्हणजे काय?

Appreciation of a poem

Appreciation of a poem असा 10 गुणांचा प्रश्न विचारला जाणार आहे. हा प्रश्न विदयार्थ्याच्या परिचयाचा नाही. या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे दयायला हवे, याचे मार्गदर्शन पुढे दिले आहे. कवितेचे रसग्रहण म्हणजे काय ? how to write a critical appreciation of a poem? एखादया कवितेचे appreciation म्हणजे, त्या कवितेची रचना, विषय, आशय, कवितेत मांडलेले विचार, भावना, …

Read more